Publish By: Kewin
source images : GettyImages
त्यानिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Publish By: Kewin
source images : GettyImages
त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषा गौरव दिननिमित्त पत्र लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.
Publish By: Kewin
source images : GettyImages
भारतामध्ये मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
Publish By: Kewin
source images : GettyImages
तर जगाच बोलायचं झालं तर मराठी भाषा ही 10 व्या क्रमांकावर येते. विशेष म्हणजे भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये तिचा समावेश देखील आहे.
Publish By: Kewin
source images : GettyImages
27 फेब्रुवारीलाच का साजरा करता हा दिवस?
Publish By: Kewin
source images : GettyImages
प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाकडे कुसुमाग्रज यांची 27 फेब्रुवारीला जयंती असते. त्यामुळे हा दिवस मराठी भाषा गौरव दिना म्हणून साजरा केला जातो.
Publish By: Kewin
source images : GettyImages
मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार अशी कुसुमाग्रज यांची ओळख.
Publish By: Kewin
source images : GettyImages
...त्यांचा लिखाणाबद्दल बोलायचं झालं तर सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटकं आणि सहा एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत.
Publish By: Kewin
source images : GettyImages
मराठीसाठी तीन दिवस 1 मे - 'मराठी राजभाषा दिन' 21 फेब्रुवारी - 'जागतिक मातृभाषा दिन' 27 फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'
Publish By: Kewin
source images : GettyImages